Home टेक न्युज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले

0
Chief Minister Devendra Fadnavis paid his respects by offering a floral garland at the Samadhi (memorial) of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj at Nursery Baug.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.