जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली.
प्रकाशा तापी पूल 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणार.
गोमाई नदीवरील पूल तातडीने पूर्ण करण्याचे आदेश.
तापी व गोमाई पूल प्रगतीचा आढावा दर सोमवारी घेतला जाईल.
NH-53 चे दुरुस्ती काम 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण.
धुळे चौफुली व करण चौफुली उड्डाणपूल कामे डिसेंबर अखेर सुरू होणार.
PWD अंतर्गत रस्ते व पूल कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण.
पूल बांधणीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश.
नवापूर पावसाचे पाणी निचरा व शहर वाहतूक व्यवस्थेवर तातडीने तोडगा निघणार.
या आढावा बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या निर्णयांमुळे जिल्ह्यातील रस्ते व पूल कामांना गती मिळून सुरक्षित वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

#Nandurbar#RoadSafety#Infrastructure#Development#MitaliSethi#DistrictAdministration#PublicWorks
















