
साहेबजादे जोरावर सिंग व साहेबजादे फतेह सिंग यांना तसेच आदरणीय गुरु गोविंद सिंगजी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले.
हजारो पिढ्या आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत राहील. त्यांच्या हौतात्म्याची कहाणी आपल्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या हौतात्म्याची आठवण ठेवत आजचा दिवस शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेवूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस















