Home महाराष्ट्र मुंबई भेटीवर आलेले जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी राज्यपाल सी. पी....

मुंबई भेटीवर आलेले जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

6
#Kichi Ono, Ambassador of Japan to India, who is on a visit to Mumbai, paid a courtesy call on Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan.

#भारत#जपान चे सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय संबंध, शैक्षणिक सहकार्य, पर्यटन, वस्त्रोद्योग, कृषी, क्रीडा, शिक्षण, कौशल्य आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी, भारतातील जपान दूतावासाचे प्रथम सचिव कावाकामी मासाहिरो, जपान दूतावासातील द्वितीय सचिव हासेगावा नोरिफुमी, उप-वाणिज्य दूत निशियो रियो आदी उपस्थित होते.