मुंबई भेटीवर आलेले जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
#भारत व #जपान चे सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय संबंध, शैक्षणिक सहकार्य, पर्यटन, वस्त्रोद्योग, कृषी, क्रीडा, शिक्षण, कौशल्य आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी, भारतातील जपान दूतावासाचे प्रथम सचिव कावाकामी मासाहिरो, जपान दूतावासातील द्वितीय सचिव हासेगावा नोरिफुमी, उप-वाणिज्य दूत निशियो रियो आदी उपस्थित होते.
#भारत व #जपान चे सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय संबंध, शैक्षणिक सहकार्य, पर्यटन, वस्त्रोद्योग, कृषी, क्रीडा, शिक्षण, कौशल्य आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी, भारतातील जपान दूतावासाचे प्रथम सचिव कावाकामी मासाहिरो, जपान दूतावासातील द्वितीय सचिव हासेगावा नोरिफुमी, उप-वाणिज्य दूत निशियो रियो आदी उपस्थित होते.
Follow Us:

