Home महाराष्ट्र राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

2
Women's participation is extremely important in the development of the state.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.मंत्रालयात दालन क्रमांक १०३ येथे त्यांनी विभागाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.