Home महाराष्ट्र मा. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, पुणे...

मा. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, पुणे यांनी आयोजित केले

5
Organized by Hon. Additional Director General of Police and Director Police Communication and Information Technology, Pune

राज्यस्तरीय मूल्यांकन स्पर्धेत, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई या घटकास प्रथम क्रमांक (इतर विभाग) देऊन गौरविण्यात आले.

सदर प्रशंसनीय कामगिरीबद्दल मा. विशेष पोलीस महानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे (प्रशासन) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पोलीस महासंचालक कार्यालयातील पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागातील पोलीस उप आयुक्त बाळकृष्ण यादव, पोलीस उप अधीक्षक जितेंद्र नवनीत, पो.नि. अनिल कोथरूडकर, पो.उप.नि. आशिष राजे, पो.उप.नि. अजय भुजबळ, पो.उप.नि. सुनिल महाडिक, पो.उप.नि. अजित कदम, स.पो.उप.नि. सागर तोडकर, स.पो.उप.नि. अमोल सागर, स.पो.उप.नि. हरिष कानडे आणि पो.ह. दीपक ठोकळे यांचे कौतुक करून अभिनंदन केले.