Home महाराष्ट्र माझं मत बहुमोल, पैशात नाही होत त्याचं मोल!

माझं मत बहुमोल, पैशात नाही होत त्याचं मोल!

3
My opinion is valuable, it's not worth the money!

लोकशाहीचा पाया म्हणजे शुद्ध, निर्भय आणि जागरूक मतदान !

मत विकत घेण्याचा किंवा विकण्याचा प्रत्येक प्रयत्न हा

लोकशाहीच्या आत्म्याला धोका आहे. 🇮🇳

👉 आपला मताधिकार हा आपला अभिमान आहे. तो पैशासाठी नाही, भविष्य घडवण्यासाठी वापरा!

📢 प्रामाणिक मतदान करा, जबाबदार नागरिक बना.

#माझंमतबहुमोल#स्वच्छनिवडणूक#NoVoteForBribe#VoteResponsibly#NandurbarVotes#LokshahiAbhiyan