आदिवासी इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमान जपणाऱ्या आपल्या वीरांना आज सन्मानाचा सलाम.
अस्मितेचे प्रतीक भगवान बिरसा मुंडा यांच्या अदम्य संघर्षातून प्रेरणा घेऊया-
ही माती, हा वारसा, हा अभिमान… सदैव जपुया!
#जनजातीयगौरवदिन#BirsaMunda#भगवानबिरसामुंडा#TribalPride#AdivasiHeritage#Nandurbar#NandurbarAdministration#TribalCulture#TribalHeroes
















