
महत्त्वपूर्ण विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची निवेदक सुषमा जाधव यांनी घेतलेली विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
दि. २५, २६, २७, २९ आणि ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत आकाशवाणीची सर्व केंद्रे आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ही मुलाखत ऐकता येईल.















