राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जगभरात साजरा होणारा नाताळ भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो. नाताळ सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, सर्वांना नाताळ आणि आगामी नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा – राज्यपाल #Christmas2025 #NewYear2026 #नवीनवर्ष२०२६
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Governor Acharya Devvrat has extended his best wishes to everyone on the occasion of Christmas and the New Year.

जगभरात साजरा होणारा नाताळ भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो. नाताळ सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, सर्वांना नाताळ आणि आगामी नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा – राज्यपाल

#Christmas2025

#NewYear2026

#नवीनवर्ष२०२६

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: