Home सरकारी योजना नाशिक फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून भारतीय वायू दलाच्या बिदर येथील ५२ स्केड्रॉनच्या...

नाशिक फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून भारतीय वायू दलाच्या बिदर येथील ५२ स्केड्रॉनच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरात

2
As part of the Nashik Festival, a grand parade was held in the Gangapur Dam area in collaboration with the 52 Squadron of the Indian Air Force at Bidar and through various departments of the state government.

‘सूर्यकिरण एअर शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या शोचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केले.

#AEROSHOW

#IndianAirforce

#NashikAeroShow