Home नंदुरबार जिल्हा बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झ्युरिक येथे स्वागत समारंभ...

बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झ्युरिक येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.

2
Brihan Maharashtra Mandal, Switzerland organized a welcome ceremony for Chief Minister Devendra Fadnavis in Zurich.

यावेळी उपस्थितीत भगिनींनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पद्धतीने विशेष स्वागत केले.महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या ‘संकल्पना व संधींवर’ जगाशी संवाद साधण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

#WEF2026

#MahaAtDavos