बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झ्युरिक येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थितीत भगिनींनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पद्धतीने विशेष स्वागत केले.महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या ‘संकल्पना व संधींवर’ जगाशी संवाद साधण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. #WEF2026 #MahaAtDavos
यावेळी उपस्थितीत भगिनींनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पद्धतीने विशेष स्वागत केले.महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या ‘संकल्पना व संधींवर’ जगाशी संवाद साधण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Follow Us:

