
कार्यक्रमात ऑनलाइन फसवणूक, हॅकिंग आणि सोशल मीडियावरील धोके याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्य संदेश :
ऑनलाईन कोणीही वैयक्तिक माहिती देऊ नये
अनोळखी लिंकवर क्लिक करू नये
फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क साधावा
हॅकिंग बाबत 1945 वर तक्रार नोंदवावी
सदर कार्यक्रमास सुमारे 150 ते 200 विद्यार्थी उपस्थित होते.
#सायबरजागरूकता#नंदुरबारपोलीस#शहादाPolice#सायबरसुरक्षा#जनजागृती#SafeInternet#CyberAwareness















