Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एस. आर. सी. इंदानी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, कोपर्ली येथे सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एस. आर. सी. इंदानी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, कोपर्ली येथे सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

0
नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एस. आर. सी. इंदानी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, कोपर्ली येथे सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
A cyber crime prevention and awareness program was organized at S. R. C. Indani High School and Junior College, Koparli, within the limits of Nandurbar Taluka Police Station.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना

💻 सायबर सुरक्षेची माहिती,

📱 ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे उपाय,

🧠 तसेच तक्रार नोंदविण्याचे अधिकृत माध्यम — तक्रार क्रमांक 1930 व www.cybercrime.gov.in

याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

#CyberAwareness#NandurbarPolice#CyberSafeIndia#CyberCrime1930#CyberSecurity#DigitalSafety#MaharashtraPolice#Nandurbar#CyberAwareness2025