Home महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ऑनलाईन जुगार माफियांविरोधात कारवाईसंदर्भात...

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ऑनलाईन जुगार माफियांविरोधात कारवाईसंदर्भात बैठक पार पडली

7
A meeting was held at Vidhan Bhavan under the chairmanship of Assembly Deputy Speaker Anna Bansode regarding action against online gambling mafia.

या बैठकीस पोलीस उपायुक्त शर्मिला सहस्रबुद्धे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी तसेच तक्रारदार उपस्थित होते.

ऑनलाईन जुगार थांबविण्यासाठी सर्व प्रकारचे पुरावे जमा करून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी योग्य नियोजन करून तपास करावा व जुगार माफियांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी यावेळी दिले.