विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ऑनलाईन जुगार माफियांविरोधात कारवाईसंदर्भात बैठक पार पडली
या बैठकीस पोलीस उपायुक्त शर्मिला सहस्रबुद्धे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी तसेच तक्रारदार उपस्थित होते. ऑनलाईन जुगार थांबविण्यासाठी सर्व प्रकारचे पुरावे जमा करून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी योग्य नियोजन करून तपास करावा व जुगार माफियांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी यावेळी दिले.
या बैठकीस पोलीस उपायुक्त शर्मिला सहस्रबुद्धे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी तसेच तक्रारदार उपस्थित होते.
ऑनलाईन जुगार थांबविण्यासाठी सर्व प्रकारचे पुरावे जमा करून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी योग्य नियोजन करून तपास करावा व जुगार माफियांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी यावेळी दिले.
Follow Us:

