Home नंदुरबार जिल्हा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची नवी दिशा!

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची नवी दिशा!

3
A new direction for the district's industrial development!

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज भालेर औद्योगिक वसाहतीची पाहणी करून तेथील शक्यता आणि मर्यादा यांचा आढावा घेतला.

🏭 “उद्योगांसाठी मुलभूत सोयीसुविधांसह पाण्याची तत्काळ व्यवस्था करा!” 💧 अशा ठोस सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

🏭 नवीन उद्योगांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 🌟

यावेळी…

🗂️जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे,

🏭 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक दिगंबर पारधी,

🏗️जिल्हा उद्योग केंद्र निरीक्षक दीपक सूर्यवंशी,

🏢 तहसीलदार (नंदुरबार) मिलींद कुलथे

🛤️ सार्वजनिक बांधकाम विभागाचे

अधिकारी उपस्थित होते.

📉एकच ध्यास, जिल्ह्याचा औद्योगिक विकास !

📯एकत्रित प्रयत्नांनीच जिल्ह्याची नवी औद्योगिक ओळख निर्माण होणार !

#नंदुरबार_औद्योगिकविकास#भालेरउद्योग#रोजगारसंधी#डॉमित्तालीसेठी#DistrictDevelopment#महाराष्ट्रविकास#नंदुरबार#nandurbar