Home महाराष्ट्र न्याय आणि संरक्षणासाठी शासनाची ठाम भूमिका.

न्याय आणि संरक्षणासाठी शासनाची ठाम भूमिका.

0
A strong role for justice and protection.

अत्याचाराचे बळी ठरलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कुटुंबांना तात्काळ आर्थिक सहाय्य, सामाजिक न्याय आणि पुनर्वसनाची साथ.

गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ₹७५,००० ते ₹८.२५ लाखांपर्यंत आर्थिक मदत प्रदान

#JusticeForAll#सामाजिक_न्याय#SJSA#SocialJustice#Maharashtra