विठोबा खंडाप्पा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पनवेल येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींच्या शहीदी समागमानिमित्त भव्य समूहगान पार पडले.
तब्बल ४००० विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे गायन करून गुरूंना भावपूर्ण मानवंदना दिली. मा. श्री. रामेश्वर नाईक जी ह्यांनी ह्या कार्यक्रमास भेट दिली व विद्यार्थ्यांना गुरुंचा इतिहास आणि आगामी नवी मुंबई समागमचा प्रचार प्रसार देखील केला. विज्ञापित #khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar विज्ञापित
तब्बल ४००० विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे गायन करून गुरूंना भावपूर्ण मानवंदना दिली. मा. श्री. रामेश्वर नाईक जी ह्यांनी ह्या कार्यक्रमास भेट दिली व विद्यार्थ्यांना गुरुंचा इतिहास आणि आगामी नवी मुंबई समागमचा प्रचार प्रसार देखील केला.
विज्ञापित
#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar
विज्ञापित
Follow Us:

