विज्ञापित

‘लिपिक-टंकलेखक’ निवड होणाऱ्या उमेदवारास नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यभरातील रिक्त पदावर काम करण्याची संधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात क्रमांक 124/2025 नुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025 तसेच जाहिरात क्रमांक 014/2026 अन्वये महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2025 घेण्यात आली आहे.
‘लिपिक-टंकलेखक’ निवड होणाऱ्या उमेदवारास नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यभरातील रिक्त पदावर काम करण्याची संधी
clerk-typist-registration-stamp-duty-dept-vacancy

या परीक्षेद्वारे गट-क संवर्गातील ‘लिपिक-टंकलेखक’ पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण राज्यातील या संवर्गाच्या रिक्त पदांवर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना विभागांतर्गत राज्यातील कोणत्याही रिक्त पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल.

विज्ञापित

सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), उदयराज चव्हाण यांनी केले आहे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: