मूळ व्हिडिओ ऑक्टोबर २०२५ मधील बिहारच्या दरभंगा येथील एका राजकीय सभेतील आहे. त्या व्हिडिओवर ‘एआय’द्वारे बनावट ऑडिओ जोडून एका संशयास्पद वेबसाइटचा प्रचार करण्यात आला असून, हा फसवणुकीचा (scam) प्रयत्न आहे.