केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका जाहीर सभेत नवीन आर्थिक गुंतवणूक योजना (Investment Scheme) जाहीर केल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ ‘डीपफेक’ आहे.

मूळ व्हिडिओ ऑक्टोबर २०२५ मधील बिहारच्या दरभंगा येथील एका राजकीय सभेतील आहे. त्या व्हिडिओवर ‘एआय’द्वारे बनावट ऑडिओ जोडून एका संशयास्पद वेबसाइटचा प्रचार करण्यात आला असून, हा फसवणुकीचा (scam) प्रयत्न आहे.

A viral video claiming that Union Home Minister Amit Shah announced a new economic investment scheme at a public meeting is a 'deepfake'.

मूळ व्हिडिओ ऑक्टोबर २०२५ मधील बिहारच्या दरभंगा येथील एका राजकीय सभेतील आहे. त्या व्हिडिओवर ‘एआय’द्वारे बनावट ऑडिओ जोडून एका संशयास्पद वेबसाइटचा प्रचार करण्यात आला असून, हा फसवणुकीचा (scam) प्रयत्न आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: