Home कला-साहित्य कला इतिहासकार व लेखक संदीप दहिसरकर यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची...

कला इतिहासकार व लेखक संदीप दहिसरकर यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे भेट घेऊन त्यांना आपल्या दोन नव्या पुस्तकांच्या प्रती भेट दिल्या.

1
Art historian and author Sandeep Dahisarkar met Governor Jishnu Dev Varma at Maharashtra Lok Bhavan and presented him with copies of his two new books.

दहिसरकर यांनी आपल्या ‘अ कपल ऑफ डिफरंट स्ट्रोक्स: व्ही बी पाठारे अँड प्रेमा व्ही पाठारे’ तसेच ‘राव बहादूर एम व्ही धुरंधर : अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट’ या दोन पुस्तकांची माहिती दिली. यावेळी त्यांनी पाठारे दाम्पत्याच्या कार्याची तसेच धुरंधर यांच्या कला योगदानाची माहिती देताना कलेच्या दस्तावेजीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले