Home महाराष्ट्र आशाताई, तुमच्या जाण्याने गाण्याचं, चैतन्याचं, शैलीदार माणुसकीचं, चविष्ट पाककलेचे अभूतपूर्व साम्राज्य लोप...

आशाताई, तुमच्या जाण्याने गाण्याचं, चैतन्याचं, शैलीदार माणुसकीचं, चविष्ट पाककलेचे अभूतपूर्व साम्राज्य लोप पावलं.

1
Ashatai, with your passing, an unprecedented empire of singing, spirit, stylish humanity, and delicious cuisine has disappeared.

जगण्यातला उत्साह आणि उत्साहाने जगणं तुमच्या निधनामुळे क्षणभरात निमालं ! संपलं. आम्ही अपूर्ण झालो, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली.

#आशाभोसले