NandurbarNews
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम
मुंबई: ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील जनतेला उद्देशून संदेश देणार आहेत. हा संदेश उद्या, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी...
भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
परभणी: आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 26 जानेवारी 1950 रोजी...
बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
बीड: शासन बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे या पुढील काळात विकासाची ही गंगा वाहती रहावी यासाठी भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. त्याला...
शेतकरी, आरोग्य, शिक्षण व रोजगारासाठी शासनाची भरीव कामगिरी – पालकमंत्री नरहरी झिरवाळ
हिंगोली: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी आणि लोककल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांमुळे शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात भरीव...
महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे. महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम...
जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे
नांदेड : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे संपन्न झाले. यावेळी त्यांनी...
गोंदिया जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास साधूया : पालकमंत्री इंद्रनील नाईक
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास साधूया, यात कुणीही मागे राहणार नाही याची दक्षता घेऊया, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य...
धुळे जिल्हा आत्मनिर्भर आणि बलशाली घडविणार : पालकमंत्री जयकुमार रावल
धुळे : भारताला २०४७ पर्यंत म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात विकसित भारत घडविण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसमोर ठेवले आहे. हे ध्येय साकारण्यासाठी राज्याचे...
संविधान आपल्या जगण्याचा आधार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: ७६ वर्षांपूर्वी, १९५० मध्ये आपण केवळ एक स्वतंत्र राष्ट्र नव्हतो, तर आपण एक ‘लोकशाही प्रजासत्ताक’ म्हणून जगाच्या नकाशावर उभे राहिलो. ‘प्रजासत्ताक’ म्हणजे जिथे...
महाराष्ट्रातील ‘पद्म पुरस्कार’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई :- भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा समावेश झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले...













