Home Authors Posts by NandurbarNews

NandurbarNews

​नंदुरबार जिल्ह्यातील 4 हजार ग्राहक घरीच करताहेत वीजनिर्मिती

0
(नंदुरबार)   प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 4 हजार 149 ग्राहक छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती करत आहेत. त्यांची स्थापित क्षमता 14.85 मेगावॅट आहे. 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान...

अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह महावितरणला ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड’

0
(नंदुरबार) सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या विद्युत क्षेत्रामध्ये विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांना वैयक्तिक गटात वर्ष २०२५ साठी...

​​​सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0
 (नंदुरबार)  सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे.  मात्र शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर देऊन कमी खर्चात जास्त...

महावितरणच्यामहिला संघाला ४७व्या राष्ट्रीयबॅडमिंटनस्पर्धेत सुवर्णपदक;दुहेरीतही सुवर्णपुरुष संघाने केली कांस्यपदकाचीकमाई

0
(नंदुरबार)अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्याराष्ट्रीय बॅडमिंटन २०२५ च्या स्पर्धेत महावितरणच्या महिला संघाने सलग दुसऱ्यांदासुवर्णपदकपटकावले तर पुरुष संघ कांस्यपदकाचे विजेते ठरले. यासह...

सन्मान सौदामिनींचा; महावितरणमधील महिला ‘आदिशक्ती’चे रूप महावितरणच्या मुख्यालयात महिला अधिकारी व...

0
(नंदुरबार): वीजसेवेसारख्या धकाधकीच्या, जोखमीच्या तांत्रिक क्षेत्रामध्ये महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान व क्षमता सिद्ध केली आहे. ही महिला शक्ती खऱ्या अर्थाने आदिशक्तीचे...

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंती गेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा...

0
(नंदुरबार) वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या 'गो-ग्रीन' योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल २ लाख ३ हजार ३४० वीजग्राहकांनी...

देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा ६० टक्के असून राज्याच्या प्रगतीमध्ये सहकारी...

0
आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्षानिमित्त सहकार क्षेत्रातील उत्कृष्टरित्या काम केलेल्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार हा अत्यंत चांगला उपक्रम असल्याचे गौरवोद्गार सहकार राज्यमंत्री डॉ....

ट्रान्सजेंडर समुदायासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक!

0
( नंदुरबार) डॉ. मित्ताली सेठी (जिल्हाधिकारी, नंदुरबार) समाजातील सर्व घटकांचा विकास आणि सशक्तीकरण सुनिश्चित करण्यासाठी, ट्रान्सजेंडर समुदायासाठी आज विशेष आढावा बैठक घेण्यात आली. मुख्य मुद्दे: ...

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (DISHA) – नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण...

0
नंदुरबार जिल्ह्यात DISHA समितीच्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. भूमी अभिलेख विभाग – तांत्रिक सक्षमीकरण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातर्फे...

कडवान (ता. नवापूर) येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जनजागृती कार्यक्रम

0
(नंदुरबार) राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत मौजे कडवान, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे शेतकरी जनजागृती व ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नैसर्गिक...
6,000FansLike
1,800FollowersFollow
690FollowersFollow
1,000SubscribersSubscribe
- Advertisement -

लोकप्रिय बातम्या

नंदुरबार हवामान

Nandurbar
clear sky
29.8 ° C
29.8 °
29.8 °
28 %
2.7kmh
0 %
Wed
30 °
Thu
39 °
Fri
39 °
Sat
39 °
Sun
38 °
error: Content is protected !!