NandurbarNews
नंदुरबार शहरात वित्तीय समावेशन जनजागृती शिबीर
(नंदुरबार) एक भव्य वित्तीय समावेशन जनजागृती शिबीर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. या शिबिराचा उद्देश नागरिकांमध्ये वित्तीय साक्षरता वाढवणे तसेच विविध बँकिंग सेवा आणि शासन...
मनरेगा बैठक – रोजगाराची हमी आणि स्थलांतरावर नियंत्रण
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली मनरेगा बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील मजुरांना सातत्याने काम उपलब्ध होणार असून,...
वनहक्कासाठी एक ठोस पाऊल !
आज अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या वतीने अपील दाव्यांवर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 232 दाव्यांची...
“सत्यमेव जयते फार्मर कप 2024” मध्ये नंदुरबार जिल्ह्याचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकरी...
संघटन, सेंद्रिय शेती आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेलं यश!
पाणी फाउंडेशन आयोजित राज्यव्यापी स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी गटांनी आपल्या कर्तृत्वातून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्याचा गौरव...
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव तालुक्यात जलसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल!
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी धडगाव तालुक्यातील बोधला पाडा, चार्ली चा पाडा व तीनसमाळ या गावांना नुकतीच भेट दिली.
यावेळी हरित रोजगार व जल सुरक्षित...
२०२५ च्या खरीप हंगामाची तयारी सुरू; जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची...
आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२५ च्या खरीप हंगामपूर्व नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस...
जलजागृती सप्ताह 2025
पाण्याच्या स्रोतांना नवजीवन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल!
मौजे राणीपूर (शहादा) येथील पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने सुरू करण्यात आले आहे.
या...
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर शहादा मंडळात उत्साही प्रतिसादात संपन्न!
आज शहादा मंडळ भागात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात महसूल विषयक तक्रारींचे निराकरण, मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात आली.
सहायक जिल्हाधिकारी...
NEET (UG) 2025 साठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी
यांच्या अध्यक्षतेखाली NEET (UG) 2025 परीक्षेच्या आयोजनासंदर्भात एक मार्गदर्शन बैठक पार पडली.
उपस्थित मान्यवर:
जिल्हाधिकारी नंदुरबार...
मा. मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा – सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय...
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी "100 दिवस कृती आराखडा" अंतर्गत सप्तसूत्री कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखा व अभिलेख कक्ष तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय,...













