NandurbarNews
मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी तयार करणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत...
भोजापूर प्रकल्पाचा नदीजोडमधील समावेशासाठी आराखडा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी : भोजापूर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून वंचित राहिलेल्या ११ गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना देण्यात आले आहेत. भोजापूर प्रकल्पाचा समावेश...
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना; मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थाना १४...
मुंबई : अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. झाकीर...
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियाना’ला गती – मंत्री आदिती तटकरे
मुंबई : राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियाना’ला राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील ३५१ तालुका आणि...
शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमान यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे. अशावेळी शेतकरीवर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील ७.५...
तोरणमाळमध्ये ‘मूळवाट’ उपक्रमांतर्गत स्थानिक रोजगार उपलब्ध — मजुरांचे स्थलांतर रोखण्याचा प्रभावी...
नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागात मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'मूळवाट' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तोरणमाळ...
दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदी हेमराज बागुल रुजू
नवी दिल्ली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार संचालक हेमराज बागुल यांनी नुकताच स्वीकारला.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या निवासी...
देवगिरी विभागीय फेरी – भगवान बिरसा कला संगम 2025 कात्री गावातील...
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 वी जयंतीनिमित्त आयोजित ‘भगवान बिरसा कला संगम 2025’ या राज्यस्तरीय कला स्पर्धेची देवगिरी विभागीय फेरी नंदुरबार येथे उत्साहात...
कृषि समृद्धी योजना २०२५-२६ — शेतकऱ्यांसाठी नवे संधीचे दालन!
नंदुरबार जिल्ह्यात कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, पिकांची उत्पादकता वाढविणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन – नागरिकांच्या समस्यांवर तत्पर प्रतिसादाचा उपक्रम!
(नंदुरबार) लोकशाही ही जनतेच्या सहभागातूनच बळकट होते, आणि नागरिकांच्या अडचणींचे समाधान प्रशासनाने वेळेत व कार्यक्षमतेने केल्यास शासनावरचा विश्वास दृढ होतो. या उद्देशाने दर महिन्याला...













