NandurbarNews
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई: विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण...
‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार – मंत्री डॉ.अशोक...
मुंबई : राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून शंभर टक्के स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्धार...
गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू
मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने...
विधानपरिषद कामकाज
मुंबई: प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे आवश्यक असल्याच्या दृष्टीने ‘गाव तिथे स्मशानभूमी’ ही नवीन योजना ग्रामविकास विभागाच्या विचाराधीन असून, राज्यातील सर्व गावांमध्ये ही सुविधा उपलब्ध...
वैद्यकीय देयकांचा निपटारा आता होणार ‘महाकर्मी’ पोर्टलद्वारे
मुंबई: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल’ तसेच राज्यातील वैद्यकीय...
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव
नाशिक: महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी नाशिक येथील ताज गेटवे आयोजित गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन...
विठोबा खंडाप्पा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पनवेल येथे ‘हिंद दी चादर’...
तब्बल ४००० विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे गायन करून गुरूंना भावपूर्ण मानवंदना दिली. मा. श्री. रामेश्वर नाईक जी ह्यांनी ह्या कार्यक्रमास भेट दिली व विद्यार्थ्यांना गुरुंचा इतिहास...
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी तालिका सभापती म्हणून सदस्य चित्रा वाघ
कृपाल तुमाने, विक्रम काळे, राजेश राठोड आणि सुनिल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे...
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महापौर...
विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck













