NandurbarNews
नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित...
त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे...
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र राज्य...
या आढावा बैठकीत राज्यभरातील एचआयव्ही प्रतिबंध, उपचार आणि जनजागृतीसंबंधी उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत एचआयव्ही उपचार पद्धती, जनजागृती मोहिमा आणि संवेदनशील समुदायांपर्यंत प्रभावी...
मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषि, पायाभूत...
निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठा लढा उभारला, यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंगजी चव्हाण अशा अनेक जणांनी...
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. राज्यपाल श्री.देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून...
श्री तुळजाभवानी देवी शारदीय #नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा प्रतिष्ठित दर्जा...
या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत, भारुड, जाखडी नृत्य अशा पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल. गोंधळ, भजन आणि कीर्तन यांसारख्या धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार...
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दसरा अथवा विजयादशमीचा सण सत्याचा असत्यावर व सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवरील विजयाचे प्रतीक आहे. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देऊन...
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली, सर्वांना धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल आता आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे...
पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना...
या पादचारी पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श असून हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. पुलामुळे पेठेतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याची चांगली सुविधा निर्माण झाली...
गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणे ‘व्हिजन डॉक्युमेंट २०४७’ ही...
विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत आयोजित आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव...
राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर...
या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच...













