Home क्रीडा बजाजपुणेग्रँडटूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा

बजाजपुणेग्रँडटूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा

2
Bajaj Pune Grand Tour International Cycling Championship

स्पर्धेची उद्घाटनीय प्रतिकात्मक ‘प्रोलॉग स्पर्धा’ – ७.५ कि.मी.

मुख्य स्पर्धा – दि. २० जानेवारीपासून

वेळ – दुपारी १.३० वा.

स्पर्धेचे दिवस – ४

टप्पे – ४

▶ सर्वाधिक लांबी टप्पा (३) – १३७ कि.मी.

▶ सर्वात कमी लांबी टप्पा (१) – ९१ कि.मी.

▶ स्पर्धेची एकूण लांबी – ४३८ कि.मी.

#PuneGrandTour2026