Home सरकारी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या सेवांचा लाभ आता अधिक सुलभ!

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या सेवांचा लाभ आता अधिक सुलभ!

1
benefiting-from-government-services-is-now-easier-for-senior-citizens

महसूल विभागामार्फत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, वेळ मर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

⦁ अर्जाची वेळमर्यादा – ७ दिवस

⦁ आवश्यक पुरावे – ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा व रहिवासाचा पुरावा

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in

📞 हेल्पलाइन: 1800 120 8040

#आपलेसरकार#महसूलविभाग#ज्येष्ठनागरिक#Nandurbar#CollectorOfficeNandurbar#DigitalNandurbar#CitizenServices#OnlineSeva#GoodGovernance#PublicAwareness#AapleSarkar