ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या सेवांचा लाभ आता अधिक सुलभ!
महसूल विभागामार्फत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, वेळ मर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. ⦁ अर्जाची वेळमर्यादा – ७ दिवस ⦁ आवश्यक पुरावे – ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा व रहिवासाचा पुरावा अधिक माहितीसाठी भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in हेल्पलाइन: 1800 120 8040 #आपलेसरकार#महसूलविभाग#ज्येष्ठनागरिक#Nandurbar#CollectorOfficeNandurbar#DigitalNandurbar#CitizenServices#OnlineSeva#GoodGovernance#PublicAwareness#AapleSarkar
महसूल विभागामार्फत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, वेळ मर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
⦁ अर्जाची वेळमर्यादा – ७ दिवस
⦁ आवश्यक पुरावे – ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा व रहिवासाचा पुरावा
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in
हेल्पलाइन: 1800 120 8040
#आपलेसरकार#महसूलविभाग#ज्येष्ठनागरिक#Nandurbar#CollectorOfficeNandurbar#DigitalNandurbar#CitizenServices#OnlineSeva#GoodGovernance#PublicAwareness#AapleSarkar
Follow Us:

