नोकरी-करिअर
Home नोकरी-करिअर
स्वयंरोजगारासाठी सुवर्णसंधी – अल्प व्याजदरावर कर्ज मिळवा!
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी मोठी संधी!
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अल्प व्याजदरावर कर्ज योजना सुरू झाली आहे.
आता आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न...
पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा
(मुंबई) सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३...
पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर
(मुंबई) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम...
यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
(मुंबई) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा...
शिक्षक आणि बिगर-शिक्षक कर्मचाऱ्यांची 4062 पदे भरण्यासाठी ईएमआरएस स्टाफ सिलेक्शन परीक्षा
आदिवासी विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेकडून(NESTS) शिक्षक आणि बिगर-शिक्षक कर्मचाऱ्यांची 4062 पदे भरण्यासाठी ईएमआरएस स्टाफ सिलेक्शन परीक्षा(ESSE)-2023 साठी अधिसूचना जारी
आदिवासी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिक्षण संस्था(NESTS) ही...
शहादा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) स्थापन करण्यासाठी निवेदन सादर
(शहादा)
शहादा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) स्थापनेच्या मागणीसाठी स्थानिक व्यापारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. हे निवेदन तीन प्रतींमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे...
कालबध्द वेळापत्रकाद्वारे अनुकंपा भरती प्रक्रिया राबवावी : विभागीय आयुक्त
(पुणे) शासकीय सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून शासकीय कार्यालयातील रिक्त पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात...