महाराष्ट्र
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय...
अमरावती विभागात मागील सात महिन्यांमध्ये तब्बल १,१८७ रुग्णांना १० कोटी ६१ लाख ११ हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून प्रदान करण्यात आली...
सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी...
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे पंचायत राज व ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सोलापूर आणि सातारा...
महाराष्ट्राचे देशाच्या योगदानात मोठा वाटा : केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार...
विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा
नवी दिल्ली दि.21 : महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा सामाजिक, सांस्कृतिक अभिसरणामुळे राज्याने देशाच्या योगदानात महत्त्वपूर्ण...
महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयं सहायता गटांचे दालन
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार...
छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास...
दोनशे कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणि सुमारे 1 हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा
नवी दिल्ली: महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र ऑरिकमध्ये अलीकडेच झालेल्या भूखंड...
नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात सातारा जिल्ह्याच्या स्वयंसहायता गटाच्या दालनाचे उद्घाटन
निवासी आयुक्त आर. विमला यांच्या संकल्पनेतून ग्रामीण उद्योजकांना राष्ट्रीय व्यासपीठ
नवी दिल्ली: महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांच्या (SHG) उत्पादनांसाठी कायमस्वरूपी दालनाचे...
महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर
नवी दिल्ली: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर केले असून, महाराष्ट्रातील चार शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट योगदानामुळे हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त केला...
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती
नवी दिल्ली : राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना (National Means-cum-Merit Scholarship Scheme - NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची...
थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडित!
नंदुरबार : वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. जिल्ह्यात 69 हजार ग्राहकांकडे 222 कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे. ग्राहकांनी चालू बिलासह...
बालसंशोधक अरजित मोरेंच्या वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जोडदुचाकी वाहन नोंदणी क्रमांकांची नवीन...
नंदुरबार: ‘भारताला २०४७पर्यंत एक 'विकसित देश' बनविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आणि सर्वच देशवासीयांचे स्वप्न आहे. ही स्वप्नपूर्ती विज्ञान व तंत्रज्ञानाच्या लोकसंवादाशिवाय साध्य होणार नाही. बाल संशोधक अरजित मोरे याने...


















