अक्कलकुवा
Home अक्कलकुवा
देहली धरण १०० टक्के भरले : नदी काठ व धरण क्षेत्रातील...
(अक्कलकुवा) देहली प्रकल्पात १०० टक्के क्षमतेने पाणी साठा झाला आहे.पुढील काही तासात या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन केव्हाही पाण्याचा विसर्ग चालु होऊ शकतो. त्यामुळे देहली प्रकल्प...
वनहक्कासाठी एक ठोस पाऊल !
आज अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या वतीने अपील दाव्यांवर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 232 दाव्यांची...
‘प्रोजेक्ट दिशा’ – अक्कलकुवा तालुक्यात २५ गावांमध्ये १९ शासकीय मुलभूत हक्क...
अक्कलकुवा येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रोजेक्ट दिशा’ संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस अक्कलकुवा तहसीलदार विनायक घुमरे तसेच निवडलेल्या २५...
अक्कलकुवा येथे ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाचा शुभारंभ – स्वदेस फाउंडेशनचा उपक्रम
अक्कलकुवा (जि. नंदुरबार)
नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण सक्षमीकरणाला नवे परिमाण देण्यासाठी स्वदेस फाउंडेशनच्या ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाचा शुभारंभ अक्कलकुवा तालुक्यात झाला. हा उपक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली...
अतिवृष्टीच्या संकटात तात्काळ मदतीचा हात – वाण्याविहीर गावात जिल्हा प्रशासनाची तत्पर...
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर या दुर्गम आदिवासी गावात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती . अनेक घरांमध्ये पाणी घुसले, अन्नधान्याचे नुकसान झाले...
भांगरापाणी येथे भव्य शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद!
आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेळीपालन अधिक फायदेशीर!
#भांगरापाणी, #अक्कलकुवा (जि. #नंदुरबार) येथे पार पडलेल्या एक दिवसीय शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद व शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमास शेळीपालकांचा उत्स्फूर्त...
१०० दिवस संकल्पाचे, जनसेवेच्या सुशासनाचे!
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज #अक्कलकुवा तहसिल कार्यालयाला भेट देऊन दुर्गम भागातील सुशासनासाठी दिशेने पुढाकार घेतला.
दस्तावेजांचे व्यवस्थापन:
यावेळी त्यांनी कार्यालयीन रेकॉर्ड्सची काळजीपूर्वक तपासणी...
अक्कलकुवा येथे जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी…..
(नंदुरबार)
अक्कलकुवा तहसील कार्यालयात आज जिल्हास्तरीय वनहक्क समितीची महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीस एकूण 362 वनदावे आले होते. समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली...
वन्यप्राणी हल्ल्यात नुकसान भरपाई – अक्कलकुवा वनपरिक्षेत्र कार्यालयाची माहिती
अक्कलकुवा रेंज वनविभागामार्फत वन्यप्राणी हल्ल्यातील नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सातत्याने राबवली जात आहे. वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये पशुधन किंवा माणसाचे नुकसान झाल्यास, शासन नियमानुसार नुकसान भरपाई...