नंदुरबार जिल्हा
जिल्हा विकास आराखड्यावरील आढावा बैठक संपन्न
(नंदुरबार)
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास आराखडा (District Strategic Plan) अंतर्गत विविध प्रकल्पांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत MahaSTRIDE प्रकल्पांतर्गत प्रस्तावित...
नंदुरबार जिल्ह्यात गाभा समिती व नवसंजीवनी योजना आढावा बैठक
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय गाभा समिती व नवसंजीवनी योजनेची बैठक पार पडली. बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीतील महत्त्वाचे...
अक्कलकुवा येथे जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी…..
(नंदुरबार)
अक्कलकुवा तहसील कार्यालयात आज जिल्हास्तरीय वनहक्क समितीची महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीस एकूण 362 वनदावे आले होते. समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली...
अक्कलकुवा येथे ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाचा शुभारंभ – स्वदेस फाउंडेशनचा उपक्रम
अक्कलकुवा (जि. नंदुरबार)
नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण सक्षमीकरणाला नवे परिमाण देण्यासाठी स्वदेस फाउंडेशनच्या ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाचा शुभारंभ अक्कलकुवा तालुक्यात झाला. हा उपक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली...
‘प्रोजेक्ट दिशा’ – अक्कलकुवा तालुक्यात २५ गावांमध्ये १९ शासकीय मुलभूत हक्क...
अक्कलकुवा येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रोजेक्ट दिशा’ संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस अक्कलकुवा तहसीलदार विनायक घुमरे तसेच निवडलेल्या २५...
नंदुरबार जिल्हा व अक्राणी तालुक्याला राज्यस्तरीय संपूर्णता सन्मान – ‘आरोग्य धमनी’...
नंदुरबार जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करत राज्यपातळीवर मोठा सन्मान पटकावला आहे. नागपूर येथील आयआयएममध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय संपूर्णता सन्मान समारंभात नंदुरबार...
धडगाव नगरपंचायतीत “आदिवासी वस्ती सुधारणा योजने”अंतर्गत नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू...
स्थान – धडगाव – वडफळ्या – रोशमाळ
विभाग – धडगाव नगरपंचायत
योजना – आदिवासी वस्ती सुधारणा योजना
धडगाव नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा सध्या पूर्णत्वाकडे जात...
नंदुरबारमध्ये पिकांवरील किड व रोग सर्वेक्षणासाठी ‘क्रॉपसॅप’ विशेष प्रशिक्षण
नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, कोळदा येथे 6 ऑगस्ट 2025 रोजी पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2025-26 अंतर्गत विशेष सर्वेक्षणाबाबत प्रशिक्षण...
नंदुरबार जिल्ह्यात मिनी बँक सुविधा – बँकिंग सेवा आता आपल्या शिधा...
ग्रामीण भागात अनेकदा प्राथमिक बँकिंग सुविधा सहज उपलब्ध नसतात. नागरिकांना लांबच्या शहरात किंवा गावात जाऊन व्यवहार करावे लागतात, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात....
फलोत्पादन पिकावरील किडरोग सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
(शहादा)
सन २०२५-२६ अंतर्गत फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन योजना (हॉर्टसॅप) या योजनेअंतर्गत शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्यातील निश्चित प्लॉटधारक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण...


















