नंदुरबार जिल्हा
नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी NDDB आणि जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य...
नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी National Dairy Development Board (NDDB) आणि जिल्हा प्रशासन, नंदुरबार यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला....
धुळे डाक विभागात 9 मार्च रोजी तिमाही डाक अदालतीचे आयोजन
(नंदुरबार) प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात 09 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात...
फार्मर कप 2026 अंतर्गत शहादा तालुक्याची दुसरी प्रशिक्षण बॅच यशस्वीरित्या पूर्ण
कृषी विभाग नंदुरबार, Paani Foundation आणि UMED Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मर कप 2026 अंतर्गत शहादा तालुक्याची दुसरी प्रशिक्षण बॅच उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या...
नंदुरबार जिल्हा पोलीस यांचे जनतेस आवाहन
नंदुरबार शहरात हेल्मेट सक्तीचा निर्णय हा केवळ कायदा अंमलबजावणीसाठी नसून प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहे.
अलीकडील अपघातात हेल्मेटमुळे एका दुचाकीस्वाराचा जीव वाचला — हीच...
आज २ मार्च हा दिवस रावलापाणी ता. तळोदा येथील शहीद आदिवासी...
इंग्रज सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आपल्या आदिवासी वीरांवर निर्दयी गोळीबार करण्यात आला. आपल्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही.
त्यांच्या त्यागामुळेच...
नंदुरबारमध्ये वनव्यवस्थापनाची नवी दिशा
लेघापाणी येथील सामूहिक वनक्षेत्रामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापन उपक्रमाचा ऐतिहासिक शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम केवळ स्थानिक पातळीवरील विकासाचा टप्पा नसून, राज्यातील...
तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव
सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य तोरणमाळ येथे तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव २०२६ उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनातून यशस्वीपणे संपन्न झाला. तोरणमाळ पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे...
अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या जे.सी.बी.वाहनाचा लिलाव
(नंदुरबार) नवापूर तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले जे.सी.बी.वाहन क्रमांक BR-27-GA-1358 चा लिलाव 05 मार्च, 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता...
4 मार्चला होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या 04 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली...
जिल्हा प्रशासन नंदुरबारचा अभिनव उपक्रम : ‘अस्तित्व – भिली AI प्रकल्प’चे...
नंदुरबार जिल्हा प्रशासनाची संकल्पना, नियोजन व प्रभावी अंमलबजावणीमधून साकार झालेल्या ‘अस्तित्व – भिली AI प्रकल्प’ चा लोकार्पण सोहळा दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई...


















