नंदुरबार जिल्हा
भारतीय जनगणना 2027 चे कामकाज अचूक करावे
(नंदुरबार) भारतीय जनगणना 2027 साठी सर्व चार्ज अधिकारी, जनगणना अधिकारी प्रगणक, पर्यवेक्षक तसेच इतर सर्व जनगणना कर्मचारी यांनी जिल्ह्यातील जनगणनेचे काम अत्यंत चांगले व...
मिलेटचे महत्त्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार – पणन मंत्री...
मुंबई: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र...
२० मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ निमित्त
विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या मार्फत
नंदुरबार जिल्ह्यात “ऑनलाईन चिमणी गणना २०२६” उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दिलेल्या लिंक किंवा QR कोडद्वारे...
20 मार्चपासून ‘तेजस्विनी कृषी संस्कृती’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन
(नंदुरबार) जिल्ह्यातील महिला बचत गट आणि शेतकरी गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि...
राष्ट्रीय शस्त्रास्त्र निर्मिती दिन
१८ मार्च १८०२ भारतातील शस्त्रनिर्मितीची ऐतिहासिक सुरुवात!
स्वावलंबी संरक्षणशक्तीकडे एक प्रेरणादायी पाऊल.
#राष्ट्रीयशस्त्रास्त्रनिर्मितीदिन#AtmanirbharBharat#IndianDefense#MakeInIndia#DefenceProduction#IndiaFirst
तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शन – २०२६
नंदुरबार: महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने “तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शन” या उपक्रमाचे आयोजन...
नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधिकारी/अंमलदार, विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात...
हेल्मेट वापरणाऱ्या वाहनधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येत आहे.
*नंदुरबार जिल्हा पोलिसांची विशेष मोहीम*
नंदुरबार जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या...
नंदुरबार जिल्हा परिषदेचे ३६ कोटी ९९ लाखांचे ‘शिलकी’ अंदाजपत्रक सादर; विकासावर...
नंदुरबार: जिल्हा परिषदेच्या प्रशासकांनी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ३६ कोटी ९९ लाख रुपयांचे विकासकामांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या असल्याने...
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे
(नंदुरबार) महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून, आता लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५०० रुपये अनुदान थेट बँक खात्यात हस्तांतरणाद्वारे...
पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे– पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी...


















