नंदुरबार जिल्हा
शहादा नगरपरिषदेकडून पारदर्शक गाळे पुर्नलिलाव – १ कोटी ७ लाखांचा उत्पन्न...
शहादा नगरपरिषद अंतर्गत पालिका मालकीच्या व्यापारी गाळ्यांचा भाडेतत्त्वावरील पुनर्लिलाव नुकताच यशस्वीरित्या पार पडला असून, या पुनर्लिलाव तून नगरपरिषदेला सुमारे १ कोटी ७ लाख ५५...
अतिवृष्टीच्या संकटात तात्काळ मदतीचा हात – वाण्याविहीर गावात जिल्हा प्रशासनाची तत्पर...
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर या दुर्गम आदिवासी गावात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती . अनेक घरांमध्ये पाणी घुसले, अन्नधान्याचे नुकसान झाले...
धडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेमुळे नागरी जलसमस्येला दिलासा
धडगाव नगरपंचायतच्या वतीने “महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान” अंतर्गत सध्या पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत धडगाव शहरातील नागरिकांना सातत्यपूर्ण व शुद्ध पाण्याचा...
हलदाणी गावात नवीन बँक शाखेसाठी स्थळ पाहणी – उपविभागीय अधिकारी अंजली...
नवापूर तालुक्यातील हलदाणी गावात बँकिंग सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी टाकण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा (IAS) यांनी गावातील प्रस्तावित स्थळाची पाहणी...
नंदुरबार जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा 2025’ उपक्रमाचा कोठली खु. येथे जिल्हास्तरीय...
“स्वच्छता ही सेवा 2025” या महत्वाकांक्षी उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज कोठली खु., ता. नंदुरबार येथे उत्साहात करण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ मा.आमदार डॉ. विजयकुमार...
नंदुरबारमध्ये ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत जिल्हा...
आक्राणी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त बैठक — तातडीच्या उपाययोजनांसाठी कडक सूचना
(आक्राणी)
आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व पोलीस अधीक्षक श्री. श्रवणकुमार दत्त यांच्या अध्यक्षतेखाली आक्राणी तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची आपत्ती व्यवस्थापन विषयक बैठक घेण्यात आली. या...
प्रकाशा परिसरात जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा – पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन व पिण्याच्या पाण्याच्या...
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसराचा दौरा करत डामरखेडा व प्रकाशा पुल, तसेच पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भातील समस्या आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या...
महिलांच्या हक्कांसाठी ठाम पावले
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राज्यमंत्री दर्जाच्या श्रीमती रूपाली चाकणकर यांनी नंदुरबार येथे भेट देऊन महिला तक्रार निवारण बैठकीस उपस्थिती दर्शवली. या बैठकीत...
आदिवासी सशक्तीकरणासाठी वनहक्काचा मजबूत टक्का – नंदुरबार जिल्ह्यात ९२ लाभार्थ्यांना वनपट्टे...
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या हक्कांचा सन्मान करत वनहक्क पट्टे वाटपाचा महत्त्वपूर्ण टप्पा आज गाठण्यात आला. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंग आर्या यांच्या हस्ते...


















