तळोदा
Home तळोदा
चांदसैली घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद – मलबा हटविण्याचे काम सुरू
तळोदा (ता. तळोदा): सततच्या पावसामुळे चांदसैली घाटातील लांबीत मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने तळोदा–कोठार–धडगाव या राज्य मार्ग क्रमांक ८ वरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे....
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तळोदा तालुक्यात घरकुलासाठी अर्ज प्रक्रिया सुरू – ग्रामपंचायत...
(तळोदा)तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू नागरिकांसाठी घरकुल लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर योजना ही ग्रामीण भागातील गरीब व बेघर कुटुंबांना पक्के घरे...
तळोदा येथे ‘फीडिंग इंडिया प्लग-इन किचन’ ला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली...
(नंदुरबार) जिल्ह्यातील तळोदा येथे कार्यरत असलेल्या Feeding India या संस्थेच्या Plug-In Kitchen प्रकल्पाला आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन स्वयंपाकघराची पाहणी...
महसूल सप्ताह 2025 अंतर्गत तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान”
(नंदुरबार) महसूल विभागामार्फत सध्या सुरु असलेल्या महसूल सप्ताह 2025 अंतर्गत आज तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” प्रभावीपणे राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत तळोदा,...
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील दौरा !
तळोदा तालुका
आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रशासनातील अधिकारी व ‘फीडिंग इंडिया’ या अशासकीय संस्थेच्या टीमसोबत अतिदुर्गम ओडिबारी व मोठीबारी पाड्यांना भेट दिली.
...
डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी व श्री. अनय नावंदर, सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय...
या भेटीत मनरेगा अंतर्गत
स्थलांतर रोखणे
कुपोषण कमी करणे
शेल्फवर जास्तीत जास्त कामे घेणे
या मुद्द्यांवर ग्रामस्थ लाभार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.
ध्वजापानी नंदादीप पाडा येथे जाऊन...


















