Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी महाविद्यालय, पुणे येथील ‘कृषी नवोन्मेष आणि उष्मायन...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी महाविद्यालय, पुणे येथील ‘कृषी नवोन्मेष आणि उष्मायन केंद्रा’करिता नियोजित इमारतीच्या नूतनीकरण कामाचे ऑनलाईन भूमिपूजन केले.

0
Chief Minister Devendra Fadnavis performed the online Bhoomi Pujan for the renovation work of the building planned for the 'Agricultural Innovation and Incubation Centre' at the Agricultural College, Pune.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रासाठी कृत्रिमबुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

#पुणेॲग्रीहॅकेथॉन

#AgriHackethon