Home क्रीडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आदी मान्यवरांच्या हस्ते १४ खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान

1
Chief Minister Devendra Fadnavis, Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari, Union Minister of State for Youth Welfare and Sports Raksha Khadse, and other dignitaries presented the 'Khasdar Krida Bhushan Award' to 14 athletes.

व्हॉलीबॉल : कर्मण्य चिलकुलवार

🎯 अॅथलेटिक्स : अंजली मडावी

🎯 खो-खो : सिद्धेश सातपुते

🎯 सॉफ्टबॉल : उर्वशी सनेश्वर

🎯 हँडबॉल : हरप्रीतसिंग रंधावा

🎯 कबड्डी : मंगला ढबाले

🎯 स्केटिंग : अदिती धांडे

🎯 बुद्धिबळ : श्रद्धा बजाज

🎯 कुस्ती : नंदिनी साहू

🎯 बॅडमिंटन : निशिका गोखे

🎯 योगासन : भरत डेलिकर

🎯 बास्केटबॉल : गुंजन मंत्री

🎯 जिम्नॅस्टिक : अवनी राठोड

🎯 जलतरण : अदित्री पयासी

🏆 प्रदान करण्यात आलेले काही विशेष पुरस्कार 👇🏾

⏺️ उत्कृष्ट संघटक पुरस्कार विजय डांगरे

⏺️ उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार रवींद्र टोंग

⏺️ क्रीडा सेवक पुरस्कार उमेश नायडू

⏺️ उत्कृष्ट क्रीडा मंडळ यंग मुस्लिम फुटबॉल क्लब

#खासदारक्रीडामहोत्सव२०२६

#नागपूर