जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार
राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष हिवाळी शिबिर निमित्त
केवडीपाडा येथे
सायबर सेल व दामिनी पथकातील पोलीस अंमलदारांनी
विद्यार्थी व नागरिकांना सायबर अवेअरनेस, दामिनी पथकाचे कार्य तसेच
सर्व प्रकारच्या Fake / Fraud APK फाईल्स (Loan App, Trading App, Screen Sharing App, Banking Fake App इ.)
डाउनलोड केल्याने होणारे धोके, आर्थिक फसवणूक, डेटा चोरी व सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
Unknown Link, WhatsApp / Telegram वरून आलेले APK, थर्ड पार्टी वेबसाईटवरील अॅप्स डाउनलोड करू नका.
अॅप्स फक्त Google Play Store / Official App Store वरूनच डाउनलोड करा.
सुरक्षित डिजिटल समाजासाठी जनजागृती… ![]()
![]()
















