
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जाहीर केला. यासाठी 19 डिसेंबर 2024 रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापती पद रिक्त झाले होते. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर त्या अर्जांची छाननी होणार असल्याचे श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी जाहीर केले.















