
लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ ही जागतिक परिषद पार पडली. या परिषदेत ‘महिलांचे मूल्यसंस्कार, देशाची समृद्ध संस्कृती आणि वारसा जपत उद्योग, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान’ या विषयावर त्यांनी आपली भूमिका मांडली.