राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी सुरू असलेल्या ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’ अंतर्गत अनुदानासाठी अर्ज करण्याची
योजनेचा उद्देश:
मदरसांचे आधुनिकीकरण
विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी
राज्यातील सर्व नोंदणीकृत मदरसांना लाभ
अर्ज कोठे सादर करायचा?
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
#MadarasaModernization#GovtScheme#EducationForAll#MadarsaDevelopment