मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मुदतवाढ!

राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी सुरू असलेल्या ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’ अंतर्गत अनुदानासाठी अर्ज करण्याची योजनेचा उद्देश: मदरसांचे आधुनिकीकरण विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी राज्यातील सर्व नोंदणीकृत मदरसांना लाभ अर्ज कोठे सादर करायचा? जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार #MadarasaModernization#GovtScheme#EducationForAll#MadarsaDevelopment
मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मुदतवाढ!
Extension of deadline for Madrasa Modernization Scheme!

राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी सुरू असलेल्या ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’ अंतर्गत अनुदानासाठी अर्ज करण्याची

📌 योजनेचा उद्देश:

✅ मदरसांचे आधुनिकीकरण

✅ विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी

✅ राज्यातील सर्व नोंदणीकृत मदरसांना लाभ

🔹 अर्ज कोठे सादर करायचा?

➡ जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

#MadarasaModernization#GovtScheme#EducationForAll#MadarsaDevelopment

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: